May 29, 2015

Philosophy ... the Abhinav Way ... Another Silver for India

   आम्हाला हे सांगण्यास अतिशय आनंद  कि भारातला लागोपाठ चौथ्या वर्षी, एस्टोनिया येथे झलेल्या, २३व्या आंतरराष्ट्रीय फिलोसोफी ऑलिम्पियाड (आय.पि.ओ.) मध्ये, रौप्य पदक मिळाले आहे. गेले ८ वर्ष भारत या आंतरराष्ट्रीय शाळेय  स्पर्धेत सहभागी होत आहे. दर वर्षी वेगवेगळ्या  देशात होणार्या या स्पर्धेत भारतातून एक शिक्षक व दोन विद्यार्थी सहभागी होत असतात. हे विद्यार्थी बहुतौंशी ११वि-१२वि चे असतात व देशातील निरनिराळ्या भागातून आलेले असतात. 

   या विद्यार्थ्यांची निवड एका ओन-लाईन स्पर्धेतून केली जाते. ईन्दिअन फिलोसोफी ऑलिम्पियाड नावाच्या ह्या स्पर्धेचे संचालन डोंबिवली येथील अभिनव विद्यालयाचे विश्वस्थ श्री. केदार सोनी ह्यांचा नेतृत्वाखाली होत अस्ते. केदार सोनी आणि त्यांचे माजी विद्यार्थी (ज्यांनी पूर्वी ह्या स्पर्धेत भारताला  मिळवून दिले आहे) पुढच्या विद्यार्थ्यांची निवड आणि त्यांचे ट्रेनिंग घेत असतात. त्यातील एक विद्यार्थिनी कु. पूजा  बिलीमोग्गा हिने गेल्या वर्षी भारतातच्या टीम चे नेतृत्व देखील केले आहे. या उपक्रमाला अध्याप कोन्तातेही आर्थिक सहाय नसून टीम  मेम्बर आपले खर्च स्वतः उचलतो. या आठ वर्शात भरतीय सङ्घने ४ सिल्व्हर, १ ब्रोञ्झ व २ होनरेब्ल मेन्शन पट्कव्ले आहेत.
   भारतीय युवकांना चिकित्सक आणि तर्कशुद्ध विचार करता यायला हवा कारण य्हातूनच भारताचा बौद्धिक विकास आणि अनुशंघाने आर्थिक विकास होईल या धोरणाने केदार सोनी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे जवळपासच्या अनेक शाळांचे विद्यार्थी अभिनवमध्ये तत्वज्ञान  शिकण्याकरिता येत असतात.  तसेच भारतातच्या अनेक भागातले विद्यार्थी त्यांच्याशी ओन-लाईन साधनान-द्वारे संपर्कात असतात. ट्रेनिंग ब्लोग व गुगल hangout च्या मध्यमतुन दिले जाते. 
   २३वा आय.पी.ओ., एस्टोनिय़ा च्या शैक्शणिक महेघर समज्ल्याजणार्या तार्तु येथे, १४-१८ मॆय रोजि पार पड्ला। यात ४० देषाम्चा सहभग असुन एकुन ९० विद्यर्थि समविष्ट होते। अशीआ भुखन्दतुन भरतासोबत जपान, दक्शीण कोरीया आणि बाङ्ग्लादेश हे रश्ट्र होते। उनेस्को च्या अधिपत्यखाली होणार्या ह्या स्पर्धेत विद्यर्थ्यना निर्निराळ्या ४ फिलोसोफेर्स चि विधाने दिलि जातात। त्याना त्या पैकि एका विधानावर ४ तासात एक लेख लिहाय्चा असतो। ह्या लेखात त्याना त्या विधनाचे सर्व पैलु तपासून त्याचे समर्थन किंवा विरोध करय्चा असतो। विधने आदिभौतिक, तत्विक, समजिक, नितिमत्ता, न्याय, क्ला अशा अनेक विश्यांवर अस्तात। हे लेख ७-८ वेला तपस्ले जातात व त्यात सर्व कांगोरे तपसणारा व अस्खलीत वाद मांड्णारा लेख सर्वोच्च ठर्तो। 
   ज्ञान प्रबोधिनितील आभिशेक डेढे (पुने, १२वि) व निहार कुल्कर्णि (नगर, ११वि) यांचि निवड सुमारे २५० विद्यार्थ्यांपैकि झालि होति। ३ महिने ओन-लाईन व २ अठव्डे प्रत्य्क्ष केम्प मध्ये रोज सतत्यने १२-१४ तास तयारि केलि होति। आभिशेकने फ़्रेगे नावाच्या जर्मन फिलोसोफेर्चे "विचार ह्याचे अकलन व संवेदन यापेक्शा वेग्ले अस्तित्व आस्ले पहिजे" असे म्हणनारे विधन घेत्ले होते। त्याने य्हावर "विचाराना वास्तविक्तेचि जोड नसल्यास त्यांचे अर्थपुर्ण अस्तित्व आसु शकत नाहि" अस वाद माण्ड्ला। या लेखाकरिता अभिशेक ला सिल्व्हर मेडल मिळाले. कौतुकाचि गोष्ट अशि की इतर पदक मिळवणार्या देशात फिलोसोफि २-३ वर्श शिकव्ला जातो जिथे अभिशेक हा सयन्स्चा विद्यार्थि आहे, व त्याने १२वि स्म्भाळुन हे यश मिळव्ले आहे। त्यने २०१४ मध्ये सुद्धा आय.पि.ओं.मध्ये रौप्य पदक जिंक्ले होते। त्याच्या या कामगिरि बद्द्ल त्याला रोचेस्टर, न्यू योर्क येथे कोग्नितिव्ह सायन्स मध्ये अद्मिशुन व स्कोलर्शिप देखिल मिळालि आहे.
  आय.पि.ओ. चे एक ध्येय हे पण आहे कि युवकानि वेग्वेग्ळ्या देशतील व निर्निरळ्या धर्म, भाषा व संस्क्रुतितिल युवकांशि मेल-जोल वाढ्वावा। अभिशेक आणि निहार ने एस्टोनिया मध्ये अनेक मित्र जुळव्ले व अनेक गोड आठ्वणि आप्ल्या बरोबर आण्ल्या.

अधिक माहिति करिता वाचा - http://ipo2015.eehttp://philo.abhinav.ac.inhttp://reason.abhinav.ac.in